बातम्या

⚡Cyclone Tauktae मुळे दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा IMD चा इशारा

By टीम लेटेस्टली

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादाळाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. 16 मे पर्यंत हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीला धडकू शकते. या चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि गोवामध्ये मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

...

Read Full Story