By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Imd Cyclone Alert: बंगालच्या उपसागरातील 'फेंगल' चक्रीवादळ तीव्र झाल्यास, तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पूर मदत पथके आणि बचावकार्य सज्ज असल्याने नौदल आणि नागरी अधिकारी हाय अलर्टवर आहेत.
...