⚡Fengal Cyclone: तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Tamil Nadu Weather: तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ चक्रीवादळ फेंगल तीव्र झाले आहे. आयएमडीने रेड अलर्ट जारी केला; प्रभावित भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय निर्माण झाला आहे.