⚡Crude Oil Price Forecast 2025: कच्चा तेलाच्या किमती यंदा कशा राहतील? आयसीआयसीआय बँके सादर केला अहवाल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ICICI बँकेने 2025 मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीचा अंदाज सुधारित केला आहे, वाढती पुरवठा आणि कमकुवत मागणीमुळे ब्रेंटचा दर प्रति बॅरल $60-$70 दरम्यान व्यापार होण्याची अपेक्षा आहे. जर अधिशेष कायम राहिला तर किंमती आणखी $55 पर्यंत घसरू शकतात.