बातम्या

⚡सप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस?

By Chanda Mandavkar

भारतात लहान मुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यात सुरु होऊ शकते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या संबंधित संकेत देत असे म्हटले आहे की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एक महत्वपूर्ण पाऊल ठरु शकते.

...

Read Full Story