बातम्या

⚡2.27 लाखांहून अधिक गरोदर महिलांना कोविड-19 लसीचा पहिला डोस मिळाला- आरोग्य मंत्रालय

By टीम लेटेस्टली

देशातील 2.27 लाखांहून अधिक गरोदर महिलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज दिली.

Read Full Story