⚡कोविड 19 पॉझिटीव्ह आसाराम बापू याची कोर्टाकडे आंतरिम जामीनासाठी मागणी
By अण्णासाहेब चवरे
आसाराम बापू याला स्पेशल कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये 25 एप्रिल 2018 मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आसारामसोबतच त्यांचे दोन सहकारी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.