बातम्या

⚡Corbevax च्या बुस्टर डोसला 18 वर्षांवरील नागरिकांसाठी परवानगी

By Dipali Nevarekar

कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनच्या कोविड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी किंवा 26 आठवड्यानंतर कोर्बेवॅक्सचा बुस्टर डोस घेतला जाऊ शकतो.

Read Full Story