केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीत पाठिमागील 24 तासात 58,419 (Corona India Cases) जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. 1576 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 87,619 रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत.
...