बातम्या

⚡गोव्यातील जीएमसीएच मध्ये गेल्या 4 दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू, 'या' पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल

By Chanda Mandavkar

गोव्यात (Goa) काल रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय (जीएमसीएच) मध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसात 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

...

Read Full Story