बातम्या

⚡अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सल्ला

By अण्णासाहेब चवरे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मंगळवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी नियंत्रणासाठी सल्ला दिला आहे.

...

Read Full Story