भारत आता विदेशात निर्माण झालेली कोरोना लस (Corona Vaccine) आयात करणार आहे. वेगवेगळ्या देशांनी आपत्तालीन वापरासाठी परवानगी दिलेली लस भारतात आयात केली जाणार आहे. कोरोना लसीकरण (Vaccination Progrmme) उपक्रमात गतीमानता आणण्यासाठी हे पाऊल टाकले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यास भारतीय नागरिकांना त्यांची मनपसंत लस टोचून घेता येणार आहे.
...