⚡पाटणा-गया रेल्वे मार्गावर ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर ठेवला मोठा दगड
By Bhakti Aghav
ट्रेनच्या लोको पायलटने वेळीच दगड पाहिला आणि आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेनला अपघात होण्यापासून वाचवले. जीआरपी स्टेशन प्रभारी दीपनारायण यादव यांनी सांगितले की, काही असामाजिक घटकांनी ट्रॅकवर दगड ठेवला होता.