By Amol More
2019 लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. आता 2024 मध्ये राहुल गांधी यांचा सामना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (CPI) उमेदवार के एनी राजा यांच्याशी होणार आहे.
...