⚡हरियाणा आणि पंजाबच्या अनेक भागात शनिवारीही थंडीची लाट
By Amol More
हवामान खात्याने सांगितले की, नारनौलमध्ये प्रचंड थंडी आहे. तेथे किमान तापमान 4.5 अंश नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि पंजाबची संयुक्त राजधानी चंदीगडमध्ये किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.