⚡CNG आणि EV चा एकत्रित विकास: भारतात दोन्ही इंधनप्रकार भविष्यात टिकून राहतील, नोमुरा अहवाल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतात इलेक्ट्रिक वाहनांबरोबर CNG चा वापरही वाढत राहण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबई EV धोरण राबवत असतानाही दोन्ही इंधनप्रकार भविष्यात एकत्रितपणे अस्तित्वात राहू शकतात. त्यामुळे कोण कोणावर पडणार भारी? याबाबत उत्सुकता आहे. घ्या जाणून.