बातम्या

⚡'जन्म देणाऱ्या आईपेक्षा सांभाळ करणाऱ्या आईचा मुलीवर जास्त हक्क'; उच्च न्यायालय

By टीम लेटेस्टली

दोन्ही आयांनी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून मुलीची कस्टडी मागितली. उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश यांनी सांगितले की, मुलीला व तिच्या दोन्ही आयांना न्यायालासमोर बोलावले तेव्हा दिसून आले की, मुलीचे दोन्ही आयांवर प्रेम आहे

...

Read Full Story