india

⚡Online Gaming Impact: ऑनलाईन रम्मी खेळात नुकसान, तरुणाची आत्महत्या

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चेन्नईतील एका 26 वर्षीय तरुणाने ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या नादात आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे. कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी ठेवलेले पैसे त्याने या खेळात गमावल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

...

Read Full Story