बातम्या

⚡Chardham Yatra 2021: उद्यापासून चारधाम यात्रेला प्रारंभ

By टीम लेटेस्टली

कोविड-19 चा प्रकोप कमी होत असल्याने उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी उद्यापासून (18 सप्टेंबर) चारधाम यात्रा सुरु होणार असल्याचे आज सांगितले.

...

Read Full Story