या महिन्यात गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी तर बद्रीनाथचे दरवाजे 8 मे रोजी उघडण्यात आले होते. छोटा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतांमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे
...