बातम्या

⚡कोरोनाबाधितांची संख्या वाढणाऱ्या 10 राज्यांचा केंद्र सरकारकडून आढावा

By PBNS India

देशातील कोविड बाधितांची संख्या आणि पॉझिटिव्हिटी यात तीव्र वाढ होत असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओदिशा, आसाम, मिझोरम आंध्रप्रदेश आणि मणिपूर या 10 राज्यांतील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली.

...

Read Full Story