⚡Mucormycosis आजाराविरोधात लढण्यासाठी सरकार प्रयत्नशील; अॅम्फोटेरिसिन-बी रसायनाची उपलब्धता वाढवणार
By टीम लेटेस्टली
देशातील काही राज्यांमध्ये, अॅम्फोटेरिसिन बी या औषधाच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे, जे औषध म्हणून डॉक्टरांद्वारे रुग्णांना कोविडपश्चात म्युकरमायकोसीस या गुंतागुंतिच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना,घेण्यास सूचित केले जात आहे.