india

⚡सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By Bhakti Aghav

या परीक्षेच्या निकालात एकूण 88.39 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 0.41% ने वाढले आहे. तथापि, मुलींनी मुलांपेक्षा 5.94% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे असून 91% पेक्षा जास्त विद्यार्थीनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

...

Read Full Story