⚡रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आता देशभर मिळणार मोफत उपचार; सरकारने जारी केली अधिसूचना, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
या योजनेअंतर्गत, कोणत्याही रस्त्यावर मोटर वाहनाशी संबंधित अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सात दिवसांपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील. यासाठी अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.