रविवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला कारची धडक बसली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मुवट्टुपुझा राज्य महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
...