बातम्या

⚡महिलेला डार्लिंग म्हटल्यास आरोपी हा लैंगिक छळाचा गुन्हा हा मानला जाऊ शकतो

By Amol More

या प्रकरणी आरोपी जनकची शिक्षा कायम ठेवली. कारण आरोपीने नशेत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटलं की, 'काय डार्लिंग? चलान कापायला आली आहे का?'. असं म्हटल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली.

...

Read Full Story