india

⚡चार राज्यांमधील 5 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा; पहा वेळापत्रक

By Bhakti Aghav

भारतीय निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांची तारीखही जाहीर केली आहे. या पाचही जागांवर 19 जून रोजी मतदान होणार आहे. तसेच 23 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

...

Read Full Story