india

⚡उड्डाणपुलावरुन बस कोसळली, 5 जण ठार, अनेक जखमी; ओडिसा राज्याती घटना सोशल मीडियावर व्हायरल

By अण्णासाहेब चवरे

ओडिशा राज्यातील जाजपूर येथे बस उड्डाणपुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातता (Tragic Bus Accident) पाच जण ठार तर किमान 40 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (16 एप्रिल) सायंकाळी घडली. मृतांमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

...

Read Full Story