india

⚡सुरक्षा पर्यवेक्षकाची निर्घृण हत्या, ठाणे हादरलं

By Pooja Chavan

ठाण्यातील पॉश परिसर लोढा आमरा येथे एका सुरक्षा पर्यवेक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

...

Read Full Story