⚡ब्रिटिश नौदलाच्या लढाऊ विमानाचे केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
By Bhakti Aghav
यूके नौदलाच्या लढाऊ विमानाचे इंधन कमी झाल्याने तिरुवनंतपुरममध्ये विमानतळावर आपत्कालीन लँडिंगला परवानगी देण्यात आली. यूके नौदलाचे जहाज तिरुवनंतपुरमपासून 100 नॉटिकल मैल अंतरावर होते.