⚡इंदूर जिल्हा न्यायालयाने ही प्रथा मागासलेली आणि बेकायदेशीर मानून गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले
By Amol More
हे प्रकरण मध्य प्रदेशातील कौमार्य चाचणीविरुद्धचे पहिले कायदेशीर प्रकरण बनले आहे, जे समाजातील या वाईट प्रथेविरुद्ध एक मोठे पाऊल आहे. डिसेंबर 2019 मध्ये या महिलेने भोपाळमधील एका तरुणाशी लग्न केले,