बातम्या

⚡Uttar Pradesh पोलिसांकडून मोहम्मद कैफ यास अटक, प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप

By अण्णासाहेब चवरे

प्रियकर (Boyfriend) आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडितेवर बालात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पीडितेने विरोध दर्शवला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने मित्रांच्या सहाय्याने पीडितेवर चाकुहल्ला केला. पीडितेवर चाकुचे 24 वार करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात प्रियकर मोहम्मद कैफ (Mohammed Kaif) याच्यासह दोन तरुणांना अटक केली आहे.

...

Read Full Story