india

⚡कटिहारमध्ये 12 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली; 3 जण बेपत्ता, शोधकार्य सुरू

By Bhakti Aghav

प्राप्त माहितीनुसार, बोटीवर 12 शेतकरी होते. त्यापैकी तीन शेतकरी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

...

Read Full Story