बातम्या

⚡'पुढील अनेक दशके BJP भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल'- Prashant Kishor

By टीम लेटेस्टली

याआधी बातमी होती की, प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत आणि त्यांनी सोनिया गांधींव्यतिरिक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली होती. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांकडून मत मागवले होते

...

Read Full Story