बातम्या

⚡दे धक्का! भाजप आमदाराकडून विरोधात मतदान; व्हिप झुगारला

By अण्णासाहेब चवरे

राजकीयदृष्ट्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या आणि इतर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करण्यात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Elections) धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणूक 2024 साठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान भाजप (BJP) आमदाराने विरोधात मतदान केले आहे.

...

Read Full Story