⚡'ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भाजप घाणेरडे राजकारण करत आहे...'; आदित्य ठाकरेंने केली संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
By Bhakti Aghav
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधी पक्षांच्या मागणीला दुजोरा देत त्यांनी भाजप ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.