बातम्या

⚡Rahul Gandhi यांच्या वैष्णोदेवी यात्रेनंतर BJP ने केले परिसराचे शुद्धीकरण

By टीम लेटेस्टली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नुकताच दोन दिवसांचा जम्मू दौरा पार पडला. गुरुवारी जम्मूला पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम माता वैष्णोदेवीचे (Vaishno Devi) दर्शन घेतले. राहुल गांधी हे कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मूचा दौरा करत होते.

...

Read Full Story