महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. तर, देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची घोषणा केली होती.
...