india

⚡4 हजार फूट उंचीवर इंडिगो विमानाला धडकला पक्षी; रांचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग

By Bhakti Aghav

पक्ष्याच्या धडकेची माहिती मिळताच, विमानतळ प्राधिकरणाची टीम घटनास्थळी पोहोचली. विमानाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही याची खात्री करण्यासाठी तांत्रिक टीम विमानाची तपासणी करत आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

...

Read Full Story