बातम्या

⚡कोरोना विरुद्धच्या लढ्यात Biological E लस ठरणार 'गेमचेंजर'

By अण्णासाहेब चवरे

देशी बनावटीची Biological E लस कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत 90% प्रभावी ठरु शकरते असा दावा केला जात आहे. तसेच, कोरोना व्हायरस महामारी विरुद्धच्या लढ्यात ही लस कलाटणी देणारी ठरु शकते, असेही बोलले जात आहे. देशातील प्रसिद्ध आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका सल्लागार समितीने ही माहिती दिली आहे.

...

Read Full Story