⚡बिहार मध्ये माणूसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
By टीम लेटेस्टली
गुरुवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बीएमआयएमएस आवारात आलेल्या नालंदा जिल्हा दंडाधिकारी (डीएम) सशांक कुमार यांच्यासमोर पॅरामेडिकल कर्मचार्यांनी आंदोलन केले तेव्हा ही बाब उघडकीस आली. आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.