india

⚡Bihar Coaching Violence: बिग डेटा फिजिक्स कोचिंग डायरेक्टरकडून विद्यार्थ्यास मारहाण; नालंदा येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Bihar Coaching Centre Controversy: बिहारमधील नालंदा येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये बिग डेटा फिजिक्सचे कोचिंग डायरेक्टर निर्मल कुमार एका विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत.

...

Read Full Story