india

⚡वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संचालनाबाबत मोठे अपडेट; लवकरच घेण्यात येणार स्लीपर ट्रेनची चाचणी

By Bhakti Aghav

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. प्रवाशांना वरच्या बर्थवर चढण्यास सुलभतेसाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला जिना देखील मिळेल. ट्रेनमध्ये आधुनिक टॉयलेट सीटही उपलब्ध असतील. मध्यम अंतराच्या वंदे भारत ट्रेन सेवेबद्दल बोलताना, रेल्वे मंत्री म्हणाले की, 02 डिसेंबर 2024 पर्यंत, भारतीय रेल्वे नेटवर्कवर चेअर कार कोचसह 136 वंदे भारत ट्रेन सेवा धावणार आहेत.

...

Read Full Story