⚡महाराष्ट्राचे भूषण गवई होणार भारताचे नवे सरन्यायाधीश; 14 मे रोजी घेणार शपथ
By Bhakti Aghav
भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय, उत्तर प्रदेशात सुरू झालेल्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईबद्दल त्यांनी सरकारला फटकारले होते.