भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नृत्यांगना प्रीती पासवान हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः प्रीती पासवानने समोर येत त्या व्हिडिओमागील संपूर्ण सत्य जाहीर केले आहे.
...