⚡'भारत टॅक्सी'चा डंका: ओला-उबरला टक्कर देण्यासाठी देशात पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू
By टीम लेटेस्टली
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत 'भारत टॅक्सी' या भारतातील पहिल्या सहकारी तत्वावरील टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा पूर्णपणे कमिशनमुक्त आणि 'सर्र्ज प्राईसिंग' विरहित असून चालकांनाच मालकी हक्क देणारी आहे.