बातम्या

⚡Gay App: समलैंगिक अॅपवर पतीचे प्रोफाईल, पत्नीने काय केले पाहा

By अण्णासाहेब चवरे

कर्नाटक (Karnataka) राज्यातील बंगळूरु (Bengaluru) येथील एका 28 वर्षीय महिलेने आपल्या पतिविरुद्ध घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. एका समलैंगिक अॅपवर (Gay App) पतीचे प्रोफाईल पाहिल्यानंतर पत्नीने हे पाऊल उचलले आहे. पत्नीने महिला हेल्पलाईन केंद्राकडे मदत मागितली आहे.

...

Read Full Story