⚡Bengaluru Techie Suicide Case: अभियंता आत्महत्येप्रकरणी पत्नी आणि कुटुंबीयांना अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बेंगळुरू पोलिसांनी तंत्रज्ञ अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात त्याची पत्नी, सासरे आणि मेहुण्याला अटक केली आहे. गुरुग्राम आणि प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली.