बातम्या

⚡बंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग

By Chanda Mandavkar

घरातील वडिलधरी माणसे सध्या लहान मुलांना खेळण्यासाठी चक्क मोबाईल वापरण्यास देतात. त्यामुळे अवघ्या लहान वयातच मुलांना मोबाईलमधील काही गोष्टी माहिती पडतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र जर एखादी गोष्ट तुम्ही त्यामध्ये लपवून ठेवली असल्यास त्याचा एका वेगळ्याच पद्धतीने खुलासा झाल्यास तारांबळ उडते.

...

Read Full Story