बातम्या

⚡बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2.24 कोटी रुपयांची सायबर फसवणूक; कस्टम्स आणि एनसीबी अधिकारी असल्याचे भासवून केला होता फोन

By Prashant Joshi

अहवालानुसार, 18 मार्च रोजी फसवणूक करणाऱ्यांनी शिवकुमार या सिनिअर सॉफ्टवेअर अभियंत्याला फोन केला. त्यांनी सांगितले की ते सीमाशुल्क विभागाचे आहेत आणि शिवकुमारच्या नावाने 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम एक्स्टेसी टॅब्लेट असलेले पार्सल सापडले आहे, जे मलेशियाहून दिल्लीला पाठवण्यात आले आहे.

...

Read Full Story